अर्थ : एखाद्याचे नुकसान केले वा झाले असता त्याबद्दल मोबदला देणे.
उदाहरणे :
दुष्काळामुळे शेतकर्यांच्या झालेल्या हानीची शासनाने नुकसानभरपाई केली.
समानार्थी : नुकसानभरपाई करणे, मोबदला देणे
भरपाई करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bharapaaee karne samanarthi shabd in Marathi.